Free Solar Cooking Stove Subsidy Scheme : नमस्कार , केंद्र सरकार मार्फत ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिला यांना स्वयंपाक व्यवस्थित करता यावा यासाठी केंद्र सरकारने योजना आणली. मुळात ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाक करण्यासाठी रानावनात जाऊन लाकडे गोळा करून, ते घरी आणणे… त्यानंतरच स्वयंपाक करणे. स्वयंपाक करताना मोठ्या प्रमाणावर धूर चा सामना करणे. अशा कारणामुळे महिलांना फुफुसा संदर्भात अनेक आजारांना सामोरे जावे लागायचे.
याला उपाय म्हणून केंद्र सरकारने ‘ 01 मे 2016 ‘ रोजी उज्वला योजनेची सुरुवात केली. या उज्वला योजनेअंतर्गत महिला सहस्तेने आणि मोफत गॅस सिलेंडर घेऊ शकत आहेत. याचा फायदा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील महिला यांना होत आहे.
हि बातमी पहा : लेक लाडकी योजना ! या योजनेतून कुटुंबाला लाखो रुपये मिळतात आताच भरा अर्ज…..
पण आज आपण महिलांना या गॅस सिलेंडर पासून सुद्धा आराम मिळणार आहे. कारण गॅस सिलेंडर ची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. त्या संदर्भात सरकारने सुद्धा एक योजना आणलेली आहे. ‘ मोफत सूर्यचूल योजना ‘ या योजनेअंतर्गत महिला सौर चूल घेऊ शकतात. आणि त्याद्वारे स्वयंपाक करू शकतात. याला अतिरिक्त कोणताही खर्च येत नाही.
मित्रांनो सरकार ची ‘ मोफत सूर्यचूल योजना ‘ ही सर्वांसाठी नाही. मित्रांनो एका संस्थेमार्फत सर्वांना मोफत सूर्यचूल मिळणार आहे अर्थात संस्था ‘ इंडियन ऑइल ‘ ने आणलेली आहे आज आपण सर्वांसाठी ‘ सूर्यचूल योजना ‘ Indoor Solar Cooking System योजना आणलेली आहे. या योजने संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.
अर्ज करण्यासाठी लिंक https://iocl.com/IndoorSolarCookingSystem
👉👉 सूर्य चूल आत्ताच्या आत्ता येण्यासाठी येथे अर्ज करा लगेच मिळेल 100% 👈👈
हि बातमी पहा : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन…
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…
Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…
Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…
solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…