Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 : मध्य प्रदेश मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी मध्यप्रदेश मध्ये महिलांसाठी लाडली बहन योजना सुरू केली आहे. या लाडली बहन योजनेमुळे मध्य प्रदेश मधील महिलांना आर्थिक मदत होते.
महिलांमध्ये आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराज सिंग चव्हाण यांनीही लाडली बहन योजना सुरू केली.
जर महाराष्ट्रात ” लाडकी बहीण योजना महाराष्ट्र ” सुरू करण्यात आली तर महाराष्ट्रातील महिलांना यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होऊ शकते.
लाडली बहन योजना महाराष्ट्र या योजनेमधून महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला जर मध्य प्रदेश राज्य सरकार प्रमाणे महिन्याला १२५० रुपये दिले तर महिलांना वार्षिक पंधरा हजार रुपये होतात. त्यामुळे महाराष्ट्रात ही लाडली बहन योजना तर यातून महाराष्ट्रातील महिलांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होऊ शकते. आपण आज महाराष्ट्र लाडकी बहन योजना 2024 बद्दल माहिती पाहणार आहे.
📝🧍हे पण पहा : आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकारमार्फत 25000 मिळणार , काय आहे कन्यादान योजना संपूर्ण माहिती
प्रत्येक महिन्याला बाराशे रुपये एवढा लाभ मिळणार.
या योजनेमध्ये 18 वर्षे पुढील महिला, विधवा महिला परित्यक्ता महिला आणि जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत असणाऱ्या महिलांना लाभ मिळतो.
याचा उद्देश महिलांना आर्थिक मदत करणे हे आहे तसेच समाजामध्ये लैंगिक समानता आणणे आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्तिकरण करणे या योजनेमागे प्रमुख उद्देश आहे.
योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ |
योजना सुरु | सन २०२४ पासून |
सुरु | महाराष्ट्र सरकारने |
लाभ | महाराष्ट्रातील महिलांना |
योजना अमलबजावणी | जुलै २०२४ पुढे |
लाभ | 1500 रुपये महिना |
वय | 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान |
उत्पन्नाचा दाखला- अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. तसेच या कुटुंबांमध्ये कोणीही आयकर न भरणारा पाहिजे.
मित्रांनो मध्यप्रदेश सरकारने या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक पद्धत वापरली होती. हे अर्ज ग्रामपंचायत मध्ये भरले होते. त्यांच्याकडून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले गेले होते. त्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याला बाराशे पन्नास रुपये एवढी आर्थिक मदत केली गेली होती किंवा आहे.
जर महाराष्ट्रात पाहिलं ही लाडकी बहन योजनेचा सुरू झाली तर याच पद्धतीने हे अर्ज भरले जातील. लवकरच शासनामार्फत आपल्याला लाडली बहन योजना किंवा व लाडकी बहीण योजना सुरू झाली पाहायला मिळेल.
याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये या संदर्भात माहिती विचारू शकता किंवा लवकरच महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला एक नवीन जीआर पाहायला भेटणार आहे.
लाडली बहन योजना ही सुरुवातीला मध्य प्रदेश मधील मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मध्य प्रदेश मध्ये सुरू केली योजना आहे. या योजनेअंतर्गत जे विवाहित महिला आहेत किंवा ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे त्या महिलांना महिन्याला बाराशे पन्नास रुपये एवढी रक्कम दिली जाते.
सुरुवातीला ही रक्कम 1000 रुपये होती त्यानंतर यामध्ये एक नवीन जीआर काढून ही रक्कम बाराशे पन्नास एवढी करण्यात आलेली आहे. वार्षिक जर ही रक्कम पाहिली तर ही एकूण पंधरा हजार रुपये होत आहे.
लाडली बहन योजना महाराष्ट्र मध्ये लवकरच सुरू होणार आहे. शासन स्तरावर या संदर्भात हालचाली चालू आहेत पण या संदर्भात ऑफिशियल असा जीआर आलेला नाही पण लवकरच तुम्हाला लाडली बहन योजना किंवा लाडकी बहिण योजना तुम्हाला पाहायला भेटणार आहे.
जर ही लाडकी बहीण योजना सुरू झाली तर महाराष्ट्रातील ज्या महिलांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्यांची लग्न झाले आहे तसेच जे विधवा आहेत किंवा परित्यक्त आहेत त्या सर्व महिलांना याचा फायदा होणार आहे पण या ठिकाणी एक अट आहे ती म्हणजे महिलांचे उत्पन्न हे वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आणि ती महिला जॉब लेस असावी.
लाडली बहन योजना किंवा लाडकी बहीण योजना सध्या मध्य प्रदेश सरकारमध्ये चालू आहे त्या ठिकाणी तेथील महिलांना बाराशे पन्नास एवढे पैसे भेटतात. त्याच धर्तीवर तर ही महाराष्ट्रात चालू झाली तर महाराष्ट्रातील महिलांना यातून नक्कीच 1500 rs पेक्षा जास्त किंवा 1500 rs एवढे पैसे भेटतील.
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…
Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…
Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…
solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…