News

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप. जीआर आला ! Nuksan Bharpai Anudan Maharashtra 2024

Nuksan Bharpai Anudan Maharashtra 2024 : नमस्कार, शेतकरी बंधूंनो राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे जे नुकसान झाले होते त्या संदर्भात मदत निधी म्हणून राज्य शासनाने ज्यांचे शेतमालाचे नुकसान झाले आहे.

त्यांना नुकसानपोटी मदत निधी वाटप संदर्भात शासनाने नवीन जीआर 27 मार्च 2024 रोजी काढलेला आहे.

Maharashtra nuksan bharpai yadi 2024

सन 2020 ते 2022 च्या दरम्यान अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या जसे की अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने मदत निधी म्हणून 27 मार्च 2024 रोजी हा जीआर काढलेला आहे.

📝 हि बातमी पहा : महिलांना मिळणार आता वार्षिक 12000 रुपये, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 📝

शासन निर्णय 2020 ते 2022 च्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई वितरित करण्याबाबत Nuksan Bharpai Anudan Maharashtra 2024

Nuksan Bharpai Anudan Maharashtra 2024 : सन 2020 ते 2022 च्या दरम्यान महाराष्ट्र मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे शेतमालाचे नुकसान झाले होते. त्यांना मदत निधी म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

या नुकसान भरपाईची रक्कम एकूण 106 कोटी 64 लाख 93 हजार एवढी आहे.

nuksan-bharpai-anudan-maharashtra-2024

( 👉👉 नुकसान भरपाई मदत निधी जीआर पाण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈 )

nuksan bharpai list 2024 maharashtra

  • कोकण विभाग : या विभागामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यां करिता नुकसान भरपाई रक्कम आली आहे.
  • नागपूर विभाग : या विभागामध्ये नागपूर , वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांकरता नुकसान भरपाई रक्कम आली आहे.
  • नाशिक विभाग : नाशिक विभागामध्ये नाशिक, , धुळे , नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यां करिता नुकसान भरपाई मदत निधी शासन दिलेला आहे.
  • छत्रपती संभाजी नगर : या छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये , छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांकरता नुकसान भरपाई मदत आहे. ( पूर्ण रक्कम पाहण्यासाठी खाली जीआर ची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून रक्कम पाहू शकता )
  • अमरावती विभाग : या अमरावती विभागामध्ये फक्त अमरावती जिल्ह्यासाठी हा निधी आला आहे.
  • पुणे विभाग : पुणे भागामध्ये कोल्हापूर या जिल्ह्यासाठी शासनाने मदत रक्कम पाठवली आहे.

Nuksan bharpai list 2024 maharashtra pdf download

महाराष्ट्र शासनाने एकूण 26 जिल्ह्यां करिता नुकसान भरपाई वाटप हा जीआर काढलेला आहे. इतर जिल्ह्यां करिता लवकरच शासनामार्फत नवीन जीआर तुम्हाला पाहायला मिळेल. जीआर नंबर 202403271446225719 हा आहे.

📝 हि बातमी पहा : पीएम विश्वकर्मा योजना किती पैसे मिळतात Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply पीएम विश्वकर्मा योजना माहिती 📝

Krushi Bajarbhav Team

Share
Published by
Krushi Bajarbhav Team

Recent Posts

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : ‘या’ ठिकाणी साध्या कागदावर अर्ज करा आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवा ! Mukhya Mantri Annapurna Yojana

महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…

1 month ago

ग्रामपंचायत घरकुल यादी 2024-25 डाउनलोड करा मोबाईल मध्ये | Grampanchayat Gharkul Yadi 2024-25 Download PDF in Mobile (PMAY-G)

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…

1 month ago

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply |

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…

7 months ago

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट योजना अर्ज असा करा Free Tablet Yojana Maharashtra

Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…

9 months ago

या जिल्ह्यात पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी वाटप सुरुवात Kamgar Bhandi Yojana Online Registration

Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…

9 months ago

सरकार देत आहे घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान, रूफ टॉप सोलर योजना महाराष्ट्र असा अर्ज करा

solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…

9 months ago