पीएम विश्वकर्मा योजना किती पैसे मिळतात Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply पीएम विश्वकर्मा योजना माहिती

Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply : केंद्र सरकारने अथवा मोदी सरकारने या पीएम विश्वकर्मा योजना ( Pm Vishwkarma Yojana Marathi ) ही भारतामधील जे कारागीर आहेत किंवा जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी ही सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत जे कुटुंब यामधील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना किंवा त्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच आर्थिक मदत पुरवणे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

विश्वकर्मा योजना महाराष्ट्र

पीएम विश्वकर्मा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी घोषित केले. भारतातील जे कारागीर आहेत कलाकार आहेत त्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली.

Pm Vishwakarma Yojana Online apply Marathi
Pm Vishwakarma Yojana Online apply Marathi

विश्वकर्मा योजना मराठी p m vishwakarma yojana in marathi

या पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमुख उद्देश हे पण आहे की भारतामध्ये ज्या जुन्या परंपरा आहेत कलाकृती आहेत तसेच संस्कृती आहे या जपून राहाव्यात त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांची कला जोपासली जावी आणि त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावे हे सुद्धा यामागचा उद्देश आहे. यांनी साठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजना गव्हर्मेंट डॉट इन ( https://pmvishwakarma.gov.in ) या वेबसाईटवर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने या ठिकाणी नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यानंतर, तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अवजार खरेदीसाठी प्रमाणपत्रासह एकूण रक्कम पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे .

पीएम विश्वकर्मा योजना लाभ कोणाला मिळणार Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply ?

केंद्र सरकारने किंवा मोदी सरकारने जीपीएम विश्वकर्मा योजना सुरू केली त्या योजनेचा लाभ हा खेड्यापाड्यातील असणारा सुतार, होड्या बनवणारे, तसेच लोहार , कुंभार , धोबी, मूर्तिकार चटईकार ,चांभार, टूलकिट बनवणारे कारागीर, सोनार , चांभार किंवा जे खेड्यापाड्यातील कारागीर आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी असणारी पात्रता Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply Eligibility ?

  • भारताचा नागरिक असावा.
  • अर्ज करणारे व्यक्ती विश्वकर्मा समाजाचा असावा.
  • व कमीत कमी 18 जास्तीत जास्त 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करणारे व्यक्ती हा सरकारी नोकरदार नसावा.
  • आधार कार्ड हे अपडेट असावे.
  • मान्यताप्राप्त जे संस्था आहेत त्यांच्यामार्फत कौशल्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असावे.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply Important Document ?

केंद्र सरकार मार्फत तसेच मोदी सरकार मार्फत 15 ऑगस्ट 2023 रोजी “पीएम विश्वकर्मा योजना ” सुरू झाली. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला किंवा नोंदणीसाठी तुम्हाला काही महत्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याचे आधी खालील प्रमाणे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • बँक पासबुक.
  • ईमेल आयडी.
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  • रहिवासी पुरावा.
  • मोबाईल नंबर.

या योजनेचा फॉर्म जर तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही जवळ असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकता.

vishwakarma yojana in marathi

Pm Vishwkarma Yojana in Marathi

पीएम विश्वकर्मा योजना अर्जाचे सह स्थिती कशी पहावी Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply check Status ?

तर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमच्या अर्जाची सहस्तिथी पाहू शकता किंवा स्टेटस पाहू शकता. यासाठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजना या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तिथे तुम्हाला एप्लीकंट किंवा बेनिफेसरी लॉगिन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आपले खाते लॉगिन करू शकता.

लॉगिन करता तुम्हाला रजिस्टर मोबाईल लागेल त्यावर एक ओटीपी येईल हा ओटीपी टाकून तुम्ही तुमचे खाते त्या ठिकाणी लॉगिन करू शकता.

लॉगिन झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही जो अर्ज भरला आहे पीएम विश्वकर्मा योजनेचा , या योजने संदर्भात तुमच्या अर्जाची सह स्थिती या ठिकाणी पाऊस शकता.

FAQ Pm Vishwakarma Yojana Online Apply

पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ?

विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकार मार्फत किंवा मोदी सरकार मार्फत 15 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून घोषित केलेली योजना आहे. या योजनेमार्फत जे लाभार्थी असणारे त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.

पीएम विश्वकर्मा योजना हे कोणासाठी आहे ?

पीएम विश्वकर्मा योजना, ही योजना खेड्यापाड्यातील जे कारागीर आहेत कलाकार आहेत त्यांच्यामार्फत भारतामधील जी संस्कृती आहे कला आहे ती जोपासली जावी तसेच ही जोपासताना त्यांना आर्थिक पाठबळ दिले जावे या माघे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याच्यामध्ये लाभार्थी, लोहार, सोनार, कुंभार, धोबी, चर्मकार, तसेच या संदर्भात निगडित असणारे सर्व कारागीर यामध्ये संबंधित आहेत. एका नोंदणीवर त्यांना त्यांची कला जोपासण्यासाठी आर्थिक मदत केंद्र सरकार मार्फत दिली जाणार आहे.

पीएम विश्वकर्मा योजना नोंदणीसाठी अर्ज कोठे करावे ?

विश्वकर्मा योजनेमध्ये सामाविष्ट होण्यासाठी किंवा नोंदणीसाठी तुम्हाला सरकारी वेबसाईट https://pmvishwakarma.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. एकदा अर्ज भरल्यानंतर तुम्ही त्या अर्जाची सह स्थिती पाहू शकता.

पीएम विश्वकर्मा योजना यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ?

पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. यामध्ये तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड, तसेच रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, फोटो, बँक पासबुक हे कागदपत्रे लागणार आहे.

Leave a Comment