Sheli Palan Yojana Maharashtra : नमस्कार, महाराष्ट्र आणि केंद्र शासन शेतकरी तसेच पशुपालक यांना नेहमीच नवीन नवीन योजना आणत असते. पशुपालन हा व्यवसाय शेती संदर्भात जोड व्यवसाय म्हणून धरला जातो. हा पशुपालन व्यवसाय करून तुम्ही वर्षाला लाखो अनुदान मिळू शकता. तसेच यातून लाखो रुपये वार्षिक मिळू शकता.
ग्रामीण भागामध्ये विशेषता ! लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन नेहमी प्रयत्नशील असते. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतीला पूरक अशा अनेक योजना काढलेल्या आहेत, दुग्ध व्यवसाय संदर्भात, गाय गोठा अनुदान संदर्भात, शेळ्यांसाठी निवारा या संदर्भात ! या योजनेचा फायदा घेऊन ग्रामीण भागातील अनेक तरुण यामधून लाखो रुपये शासनाकडून अनुदान घेत आहेत.
ग्रामीण भागातील तरुणांना अर्थात लोकांना ग्रामीण भागातच एक उपलब्ध व्हावा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा आणि वर्षाला या तरुणांनी किंवा तरुणीने यामधून लाखो रुपयाचे उत्पन्न काढावे या उद्देशाने शासनाने ‘ शेळीपालन व्यवसाय योजना ‘ सुरू केलेली आहे. या व्यवसाय संदर्भात शासनामार्फत अर्ज मागविण्यात येत आहे. शेळी आणि मेंढी पालन व्यवसायासाठी अगदी कमी दरामध्ये तुम्हाला व्यावसायिक कर्ज उपलब्ध होते. हे कर्ज 10 लाख ते 50 लाखापर्यंत सुद्धा आहे.
Sheli Palan Yojana Maharashtra : शेळीपालन व्यवसाय या योजनेचे नाव आहे : ” 10 शेळ्या / मेंढ्या व एक बोकड वाटप करणे ”. या योजनेमध्ये संगमनेरी आणि उस्मानाबादी शेळ्या व बोकड वाटप करण्यात येईल. ही योजना खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील तरुणांना, शेतकऱ्यांना, आणि त्याला स्वयंरोजगार उपलब्ध पाहिजे असेल या सर्वाना या योजनेत सहभागी होता येईल.
हि बातमी पहा : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन…
योजनेचे नाव | शेळी मेंढी पालन योजना |
लाभार्थी | महाराष्ट्रातील रहिवासी |
लाभ | 10 लाख ते 50 लाख रुपये दरम्यान |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन /ऑफलाइन |
योजनेचा उद्देश | स्वयं रोजगार तयार करणे. शेतीला पूरक व्यवसाय तयार करणे. |
लिंक | [ https://ah.mahabms.com/ ] |
500 मादी व 25 नर | 50 लाख रुपये |
200 मादी व 10 नर | 20 लाख रुपये |
100 मादी व 5 नर | 10 लाख रुपये |
📝 हि माहिती पहा : तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल 📝
👉👉 ‘ शेळी पालन व्यवसाय ‘ योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
👉👉👉👉 पंचायत समिती मार्फत शेळी मेंढी पालन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर येथे अर्ज मिळवा 👈👈👈👈
शेळीपालन योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पशुपालन विभाग या वेबसाईटवर यायचं आहे. इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. पण पंचायत समिती मार्फत सुद्धा शेळीपालन योजनेसाठी अर्ज करता येतो. या अर्जाची लिंक किंवा पीडीएफ वर दिलेली आहे. हा अर्ज मिळवून व्यवस्थित भरून तो पंचायत समितीमध्ये जमा करावा.
शेळीपालन योजना यासाठी शासनाकडून 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. तर अर्ज करणारा व्यक्ती हा अनुसूचित जाती जमातीमधील असेल तर त्या अर्जदारास 75 टक्के एवढे अनुदान दिले जाते.
शेळीपालन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, सातबारा आठ अ उतारा, अपत्य प्रमाणपत्र, रहिवासी स्वयं घोषणापत्र या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे.
📝 हि माहिती पहा : घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० % 📝
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…
Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…
Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…
solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…