Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना ” मोफत टॅबलेट योजना ” Free Tablet Yojana Maharashtra सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे तसेच कागदपत्रे कोणती लागणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. शासन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच ठिकाणी मोफत प्रशिक्षणाची सोय करत असते. त्यांना विविध सवलती त्या मार्फत दिल्या जातात. शासनाने या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक संस्थेची निर्मिती केली आहे. यामध्ये बार्टी, सारथी तसेच महा ज्योती. आज आपण महाज्योतीमार्फत आठवीचे विद्यार्थ्यांना Free Tablet Yojana मोफत टॅबलेट योजना आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
Free Tablet Yojana Maharashtra : मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी प्रवेशा करता तयारी करत असतात. या परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी महा ज्योती मार्फत या विद्यार्थ्यांना Free Tablet Yojana मोफत टॅबलेटची योजना या संस्थेने आणली आहे. दरवर्षी या टॅबलेट साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज तुम्हाला महाज्योती च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.
फ्री टॅबलेट देताना सोबत त्या विद्यार्थ्यांना 6 जीबी दररोजचा इंटरनेट डेटा दिला जात आहे. त्यामुळे ही योजना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे. या योजने संदर्भात आपण इतर माहिती पाहू
योजनेचे नाव | महा ज्योती फ्री टॅबलेट योजना |
योजना कोण देते | महाज्योती या प्रशिक्षण संस्थेमार्फत |
सुरू | 2023 पासून |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील ओबीसी संवर्गातील विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा अभ्यास करणारे |
योजनेचा लाभ | मोफत टॅबलेट दिले जाणार |
योजना राज्य | महाराष्ट्र |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची लिंक | https://mahajyoti.org.in/en/home/ |
बातमी पहा :
अशा प्रकारे तुम्ही ” त्यामुळे योजनेसाठी अर्ज करू शकता.
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…
Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…
solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…
Bandhkam Kamgar Bhandi Yojana : नमस्कार बांधकाम कामगार बंधूंनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…