मागेल त्याला शेततळे योजना 2024 : नमस्कार, महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘ मागेल त्याला शेततळे योजना’ सुरू केलेली आहे. मागेल त्याला शेततळे योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशु संवर्धन या मंत्रालयाच्या अधीन योजना आहे. या मागेल त्याला शेततळे योजना, योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शेततळे मंजूर केले जात आहेत. या शेततळ्याचा फायदा शेतकऱ्याला आपल्या पिकासाठी नक्कीच करता येणार आहे. शेततळ्यामुळे तुम्ही पावसाचे पाणी शेतामध्ये साठवून तुम्ही कधीही भरघोस पीक घेऊ शकता.
मागेल त्याला शेततळे योजना 2024
मागेल त्याला शेततळे योजना 2024 : महाराष्ट्र राज्य बहुतांश दुष्काळी प्रदेश असल्याकारणाने तसेच मराठवाडा हा अतिशय दुष्काळी असल्याकारणाने सरकारने ही योजना काढलेली आहे. मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडतो. त्यामुळे तेथे हिवाळ्यानंतर पिण्याचे पाण्याची सुद्धा समस्या जाणवते. तुमच्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस कमी पडतो, या पावसाच्या पाण्याचे शेततळ्यामध्ये संचयन करून तुम्ही हे पाणी शेतीसाठी वापरू शकता.
शेततळ्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्याला कधीही कोणतेही पिक घेता यावे हा आहे. ( The main purpose of a Magel Tyala Shetale Yojana scheme is to enable the farmer to grow any crop at any time. )
आपण या लेखांमध्ये ‘ मागेल त्याला शेततळे योजना 2024 ‘ या योजना संदर्भात माहिती पाहणार आहोत, यामध्ये योजना काय आहे, योजनेची उद्दिष्टे, अर्ज कसा भरणार त्यानंतर त्याला कोणते कोणते आवश्यक कागदपत्रे, किती दिवसात मंजूर होते याबद्दल माहिती पाहणार आहोत.
बातमी पहा :
- शेळी पालन व्यवसाय सुरू करा सरकार देत आहे लाखो अनुदान..
- तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल
- घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० %
- शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन
- पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी मिळण्यास सुरुवात, या जिल्ह्यात वाटप पुन्हा सुरू
Magel Tyala Shetale Yojana 2024 : Hello, Maharashtra Government has recently launched ‘Magel Tyala Shetale Yojana 2024’. Magel Tyala Shetale Yojana is a scheme under the Ministry of Agriculture, Animal Husbandry, Government of Maharashtra. Farm farms are being sanctioned to the eligible beneficiaries under the scheme.
The farmer can definitely benefit from this farm for his crops. Because of the farm you can store the rain water in the field and you can have a bountiful crop at any time.
महाराष्ट्रात बहुतांशी शेती ही पारंपारिक पद्धतीने केले जाते. महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळी असल्याकारणाने या पावसाचा हा शेतीवर होत असतो. त्यामुळे शेती व्यवस्थित करता यावे तसेच या पावसामुळे शेती करण्यामध्ये काही अडचणी याव्या नाही म्हणून शासनाने 9 फेब्रुवारी 2016 रोजी मागेल त्याला शेततळे योजना मंजूर केली.
मागेल त्याला शेततळे योजना Highlight
योजना | मागेल त्याला शेततळे योजना |
सुरुवात | महाराष्ट्र शासनाने सुरू केली |
योजनेचा उद्देश | मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे तयार करून दिले अथवा शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत करणे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
लाभ | 75,000 रुपये |
अर्ज | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | ऑनलाईन लिंक साठी इथे क्लिक करा |
मागेल त्याला शेततळे योजना उद्दिष्टे
- निश्चित स्वरूपाचा शेतीसाठी पाणीपुरवठा मिळवण्यासाठी शेतकऱ्याला मदत होईल.
- शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- पहिल्या टप्प्यांमध्ये 51,369 शेततळे तयार करणे.
- पाहिजे तेव्हा शेतीसाठी पाणीपुरवठा पुरवठा मिळवा यासाठी योजना सुरू केली.
Maghel Tyala Shettale Yojana objectives
- It will help the farmer to get fixed water supply for agriculture.
- Providing financial assistance for construction of farms.
- Creation of 51,369 farms in the first phases.
- A scheme was started to get water supply for agriculture whenever required.
मागेल त्याला शेततळे योजना लाभ
- मागेल त्याला शेततळे योजना , या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे बांधून मिळणार अथवा आर्थिक मदत दिल्यानंतर शेतकरी शेततळे तयार करून घेणार.
- शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळत असल्याकारणाने शेतकरी शेतासाठी निश्चित स्वरूपाचा पाणीपुरवठा करून घेऊ शकतील.
- या योजनेला सोपे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे देणार ‘ योजना आखली. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला पाण्या चे नियोजन करता येणार आहे.
- शेततळे बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन 50 हजार पेक्षा जास्त रुपये अनुदान शेतकऱ्यांना देणार.
मागेल त्याला शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र ( असेल तर )
- रहिवासी पुरावा
- आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक पाहिजे
- बँकेला आधार सीडिंग (seeding ) केलेले पाहिजे.
- उत्पन्नाचा दाखला
- सातबारा उतारा व आठ अ
- पासपोर्ट फोटो
- बीपीएल योजनेचे कार्ड ( असेल तर )
Maghel Tyala Shettale Yojana Document
- Aadhar Card
- PAN card
- Caste Certificate (if any)
- Proof of residency
- Mobile number should be linked to Aadhaar card
- Aadhaar seeding should be done by the bank.
- Proof of income
- Seventeen passages and eight a
- Passport photo
- BPL Scheme Reshan Card (if any)
मागेल त्याला शेततळे योजना पात्रता निकष
- मागेल त्याला शेततळे योजना योजनेचा लाभ घेण्यासाठीमहाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे.
- 0.60 हेक्टर जमीन कमीत कमी स्वय मालकीची पाहिजे.
- शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच गोळा करण्यासाठी पुरेशी जागा पाहिजे.
- एससी, एसटी, अपंग, मागासवर्गीय आणि महिला असेल तर त्यांना प्राथमिक प्राधान्य दिले जाईल.
Maghel Tyala Shettale Yojana Eligibility Criteria
- Maghel Tyala Shettale Yojana needs to be a resident of Maharashtra to avail the Shetale Yojana Yojana.
- Minimum 0.60 hectares of land should be self-owned.
- Agriculture needs adequate space for water supply as well as collection.
- SC, ST, Handicapped, Backward Class and Women will be given first priority
मागेल त्याला शेततळे योजना अर्ज प्रक्रिया
- सुरुवातीला अर्ज करण्याची प्रक्रिया ही या [ https://egs.mahaonline.gov.in/ ] वेबसाईटवर होती. यामध्ये बदल केलेला आहे.
- आता मागेल त्याला शेततळे योजना अर्ज करण्याची पद्धत ही [ https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login ] या वेबसाईटवर सुरू आहे.
- या वेबसाईट वर गेल्यानंतर आधी तुमचे प्रोफाईल बनवावे लागेल.
- प्रोफाइल बनवल्यानंतर तुम्ही लॉगिन हे वापर कर्ता आयडी आणि आधार क्रमांक याद्वारे करू शकता.
- त्यानंतर अर्ज करा हा ऑप्शन निवडून तुम्ही सिंचन साधने व सुविधा पर्याय निवडा.
- हा पर्याय निवडल्यानंतर वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडा.
- त्यानंतर उपघटकांमध्ये इनलेट्स आउटलेट् किंवा यामध्ये दुसरा घटक आहे इंडियन आउटलेट शिवाय यापैकी कोणताही पर्याय निवडा.
- शक्यतो इनलेट आउटलेट शिवाय तुम्ही हा पर्याय निवडून अर्ज करा. शेततळे लवकर मंजूर होते.
- निवडल्यानंतर तुम्ही परिणाम या ठिकाणी निवडा म्हणजे शेत तळ्याची साईज कशी पाहिजे ती या ठिकाणी निवडू शकता.
- निवडल्यानंतर सबमिट हा ऑप्शन आहे तरी या ठिकाणी सबमिट करा आणि शेवटी पेमेंट करून अर्ज सादर करा.
अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. यामध्ये म्हणजे तुम्हाला शेततळे कसे पाहिजे इनलेट आउटलेट्सह पाहिजे किंवा इनलेट आउटलेट शिवाय पाहिजे हे महत्त्वाचे आहे.
त्यानंतर शेततळ्याची साईज व्यवस्थित निवडा. लांबी रुंदी आणि खोली किती पाहिजे ती पहा.
बातमी पहा :
- घरात लहान मुलगी असेल तर सरकार देत आहे १ लाख रुपये मुलीच्या बँक खात्यावर,योजना पहा
- ई पिक पाहणी आता नवीन App वर, जुन्या App वर आत्ता माहिती रद्द होणार
- फक्त गट नंबर टाका, मिळवा चतुरसीमा आणि नकाशा..
- सरकारी योजना, नोंदणी करा आणि व्यावसायिक कर्ज मिळवा खूप कमी दराने ‘ पी एम विश्वकर्मा योजना ‘
FAQs Maghel Tyala Shettale Yojana
1. मागेल त्याला शेततळे योजना ही योजना कोणत्या राज्य सरकारने काढली आहे.
मागेल त्याला शेततळे योजना ही 2016 साली ‘ महाराष्ट्र राज्य सरकारने ‘ काढलेली आहे. या मागे त्याला शेततळे योजना, योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेततळे देण्याचा आहे. या शेततळे मार्फत शेतकरी आपल्या शेतीला 24 तास तसेच 365 दिवस कधी ही पाणीपुरवठा करू शकतील.
2. मागेल त्याला शेततळे योजना यामध्ये अनुदान किती भेटते ?
मागेल त्याला शेततळे योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी सरकारमार्फत अनुदान दिले जाते. या अनुदानाचा वापर करून प्रत्येक शेतकरी या योजनेमध्ये लाभार्थी असेल तो शेततळे बांधणार आहे आणि शेतीला पाणीपुरवठा करणार आहे. शेततळे बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 50,000 रुपये पेक्षा जास्त अनुदान दिले जात आहे.
3. मागेल त्याला शेततळे योजना यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागतात ?
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा व आठ अ उतारा, जातीचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड तसेच महत्त्वाची कागदपत्रे लागतात.