Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना ” मोफत टॅबलेट योजना ” Free Tablet Yojana Maharashtra सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे तसेच कागदपत्रे कोणती लागणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. शासन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच ठिकाणी मोफत प्रशिक्षणाची सोय करत असते. त्यांना विविध सवलती त्या मार्फत दिल्या जातात. शासनाने या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक संस्थेची निर्मिती केली आहे. यामध्ये बार्टी, सारथी तसेच महा ज्योती. आज आपण महाज्योतीमार्फत आठवीचे विद्यार्थ्यांना Free Tablet Yojana मोफत टॅबलेट योजना आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
फ्री टॅबलेट योजना महाज्योती
Free Tablet Yojana Maharashtra : मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी प्रवेशा करता तयारी करत असतात. या परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी महा ज्योती मार्फत या विद्यार्थ्यांना Free Tablet Yojana मोफत टॅबलेटची योजना या संस्थेने आणली आहे. दरवर्षी या टॅबलेट साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज तुम्हाला महाज्योती च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.
फ्री टॅबलेट देताना सोबत त्या विद्यार्थ्यांना 6 जीबी दररोजचा इंटरनेट डेटा दिला जात आहे. त्यामुळे ही योजना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे. या योजने संदर्भात आपण इतर माहिती पाहू
योजनेचे नाव | महा ज्योती फ्री टॅबलेट योजना |
योजना कोण देते | महाज्योती या प्रशिक्षण संस्थेमार्फत |
सुरू | 2023 पासून |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील ओबीसी संवर्गातील विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा अभ्यास करणारे |
योजनेचा लाभ | मोफत टॅबलेट दिले जाणार |
योजना राज्य | महाराष्ट्र |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची लिंक | https://mahajyoti.org.in/en/home/ |
बातमी पहा :
- शेळी पालन व्यवसाय सुरू करा सरकार देत आहे लाखो अनुदान..
- तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल
- घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० %
- शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन
- मागेल त्याला शेततळे योजना
- पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी मिळण्यास सुरुवात, या जिल्ह्यात वाटप पुन्हा सुरू
पात्रता
- विद्यार्थी किंवा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे.
- विद्यार्थी म्हणून उत्तर मागासवर्गीय गटातला पाहिजे तसेच भटक्या विमुक्त जाती या माती विशेष मागास प्रवर्ग जाती यातील असावा.
- ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असेल तसेच आता अकरावी- बारावीला असेल ही विद्यार्थी सुद्धा योजनेसाठी अर्ज करू शकतील.
- विद्यार्थी सध्या 11वी – 12वी ला पाहिजे.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- नववी- दहावीची गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट
- अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्या बाबत पुरावा
- नॉन क्रिमिलियर दाखला
ही टॅबलेट योजने साठी अर्ज कसा करणार
- अर्ज करण्यासाठी प्रथम https://mahajyoti.org.in/en/home/ या वेबसाईटवर यायचे आहे
- वेबसाईटवर आल्यानंतर ” फ्री टॅबलेट योजना ” यावर क्लिक करायचे आहे.
- आवश्यक माहिती त्यामध्ये भरायची आहे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
अशा प्रकारे तुम्ही ” त्यामुळे योजनेसाठी अर्ज करू शकता.