solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे. आणि याला तुम्ही नक्कीच कंटाळले असणार आहे. अति महत्त्वाचे जर काम असेल आणि त्याला जर लाईटची गरज असेल तर अशावेळी आपल्याला त्या लाईटची किंमत कळते. त्यावेळी तुम्हाला या रूप टॉप सोलर योजनेचे महत्त्व कळेल. घरात कोणतीही काम असो ते लाईटवर असेल आणि तुमच्या घरामध्ये जर रूफ टॉप सोलर म्हणजे घरावर सौर ऊर्जेचे इन्व्हर्टर असेल तर तुमचे कामे नक्कीच होतील.
मित्रांनो, वीज निर्माण करण्यासाठी सरकारकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत, वीज ही कोळशावर सुद्धा बनवली जाते तसेच वीज अणुऊर्जा व सुद्धा बनवली जाते. यासाठी फार मोठा खर्च लागतो. सगळ्यांना एकाच वेळी वीज सध्या तरी उपलब्ध होऊ शकत नाही.
solar rooftop yojana : भारत हा देश पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये तसेच भूमध्य रेषेच्या जवळ असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा उपलब्ध राहते. याचाच फायदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी ‘ रूफ टॉप सोलर योजना ‘ सुरू केली.
या ‘ रूफ टॉप सोलर योजना ‘ मार्फत सबसिडीवर सरकार तुम्हाला घरावर सोलर बसून देणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये लाईट असो किंवा नसो तरीही तुमच्या घरांमध्ये सौर ऊर्जा मार्फत लाईट राहणार आहे.
या ‘ रूफ टॉप सोलर योजना ‘ योजनेमध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर https://www.mahadiscom.in/ismart/ तुम्हाला काही दिवसांमध्येच हे सोलर इन्वर्टर किंवा पॅनल तुम्हाला तुमच्या घरावर बसवण्यासाठी लोक येतील. त्यानंतर ते तुम्हाला बसवून देतील.
आणि तुमच्या घरामध्ये अखंडित वीज पुरवठा राहील. खर्च एकदाच आहे त्यानंतर त्याला कोणतेही मेंटनन्स लागणार नाही. आणि 24 तास तुमच्या घरामध्ये वीस पुरवठा राहणार आहे. तुम्ही जर सोलर पॅनल घेतले तर सरकारवर सुद्धा अतिरिक्त बाहेर राहणार नाही. आणि कमी वीजपुरवठा राहणार आहे.
योजनेचे नाव | रूफ टॉप सोलर योजना महाराष्ट्र |
योजना सुरू | 2023 पासून |
योजनेचा लाभ | घरावर सोलर पॅनल बसून येणार |
लाभार्थी | भारतातील सर्व नागरिक |
सबसिडी | 40% |
अर्ज | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी लिंक | https://www.mahadiscom.in/ismart/ |
सोलर हेल्पलाइन नंबर | 1800-180-3333 |
बातमी पहा :
रूफ टॉप सोलर पॅनल किलो वॅट | सोलर पॅनल ची किंमत |
01 किलो वॅट | 46,820 रुपये एवढी किंमत |
01 किलो वॅट ते 02 किलो वॅट | 42,470 रुपये एवढी किंमत |
02 किलो वॅट ते 03 किलो वॅट | 41,380 रुपये एवढी किंमत |
03 किलो वॅट ते 10 किलो वॅट | 40,290 रुपये एवढी किंमत |
10 किलो वॅट ते 100 किलो वॅट | 37,020 रुपये एवढी किंमत |
अशाप्रकारे तुम्ही सोलर पॅनल साठी अर्ज करून घराच्या छतावर रूट टॉप सोलर पॅनल बसू शकता. तुम्हाला ही माहिती जर आवडल्यास इतरांनाही शेअर करा.
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…
Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…
Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…
Bandhkam Kamgar Bhandi Yojana : नमस्कार बांधकाम कामगार बंधूंनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…