सरकार देत आहे घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान, रूफ टॉप सोलर योजना महाराष्ट्र असा अर्ज करा

solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे. आणि याला तुम्ही नक्कीच कंटाळले असणार आहे. अति महत्त्वाचे जर काम असेल आणि त्याला जर लाईटची गरज असेल तर अशावेळी आपल्याला त्या लाईटची किंमत कळते. त्यावेळी तुम्हाला या रूप टॉप सोलर योजनेचे महत्त्व कळेल. घरात कोणतीही काम असो ते लाईटवर असेल आणि तुमच्या घरामध्ये जर रूफ टॉप सोलर म्हणजे घरावर सौर ऊर्जेचे इन्व्हर्टर असेल तर तुमचे कामे नक्कीच होतील.

मित्रांनो, वीज निर्माण करण्यासाठी सरकारकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत, वीज ही कोळशावर सुद्धा बनवली जाते तसेच वीज अणुऊर्जा व सुद्धा बनवली जाते. यासाठी फार मोठा खर्च लागतो. सगळ्यांना एकाच वेळी वीज सध्या तरी उपलब्ध होऊ शकत नाही.

solar rooftop yojana : भारत हा देश पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये तसेच भूमध्य रेषेच्या जवळ असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा उपलब्ध राहते. याचाच फायदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी ‘ रूफ टॉप सोलर योजना ‘ सुरू केली.

या ‘ रूफ टॉप सोलर योजना ‘ मार्फत सबसिडीवर सरकार तुम्हाला घरावर सोलर बसून देणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये लाईट असो किंवा नसो तरीही तुमच्या घरांमध्ये सौर ऊर्जा मार्फत लाईट राहणार आहे.

या ‘ रूफ टॉप सोलर योजना ‘ योजनेमध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर https://www.mahadiscom.in/ismart/ तुम्हाला काही दिवसांमध्येच हे सोलर इन्वर्टर किंवा पॅनल तुम्हाला तुमच्या घरावर बसवण्यासाठी लोक येतील. त्यानंतर ते तुम्हाला बसवून देतील.

आणि तुमच्या घरामध्ये अखंडित वीज पुरवठा राहील. खर्च एकदाच आहे त्यानंतर त्याला कोणतेही मेंटनन्स लागणार नाही. आणि 24 तास तुमच्या घरामध्ये वीस पुरवठा राहणार आहे. तुम्ही जर सोलर पॅनल घेतले तर सरकारवर सुद्धा अतिरिक्त बाहेर राहणार नाही. आणि कमी वीजपुरवठा राहणार आहे.

Highlight solar rooftop yojana

योजनेचे नावरूफ टॉप सोलर योजना महाराष्ट्र
योजना सुरू 2023 पासून
योजनेचा लाभ घरावर सोलर पॅनल बसून येणार
लाभार्थी भारतातील सर्व नागरिक
सबसिडी 40%
अर्ज ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी लिंकhttps://www.mahadiscom.in/ismart/
सोलर हेल्पलाइन नंबर1800-180-3333

solar rooftop yojana उद्दिष्टे

  1. घराच्या छतावर, तसेच तुमची कंपनी असेल त्या ठिकाणी तुम्हाला सोलर पॅनल बसवता येणार आहे.
  2. या रूफ टॉप सोलर योजनेमार्फत तुम्हाला तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवता येईल तसेच तुम्हाला स्वतःची हक्काची वीज जाणार आहे आणि तेही अगदी कमी पैशामध्ये राहणार आहे.
  3. या रूफ टॉप सोलर योजनेमार्फत सरकार विजेवरचे लोड कमी करणार आहे. त्यामुळे सर्वांना वीज पुरवठा व्यवस्थित होणार आहे. सरकार सोलर पॅनल घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहे
  4. सोलर पॅनल साठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी 40% सबसिडी त्यावर देत आहे. म्हणजे तुम्हाला अर्ध्याला अर्धा खर्च करून घरावर सोलर पॅनल बसवता येईल आणि अखंडित अनेक वर्ष 20 पुरवठा मोफत घेता येईल.
  5. जर सर्वाना अखंडीत वीज पुरवठा झाला तर भारतातील असणारे विजेवर उद्योग व्यवस्थित चालणार आहे. त्यामुळे भारतात उद्योग धंद्याला एक प्रकारची ग्रीफ बसणार आहे.
  6. राज्यात विजेचे लोड शेडिंग कमी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
solar rooftop yojana maharashtra
solar rooftop yojana maharashtrasolar rooftop yojana maharashtra

बातमी पहा :

  1. शेळी पालन व्यवसाय सुरू करा सरकार देत आहे लाखो अनुदान..
  2.  तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल 
  3. घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० %
  4.  शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन 
  5. मागेल त्याला शेततळे योजना
  6. पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी मिळण्यास सुरुवात, या जिल्ह्यात वाटप पुन्हा सुरू

solar rooftop yojana वैशिष्ट्ये

  • सरकार रूफ टॉप सोलर बसवण्यासाठी 40 टक्के सबसिडी देत आहे.
  • जी योजनांमध्ये अर्ज करणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला हे सोलर पॅनल किंवा रूप टॉप सोलर मिळणार आहे.
  • या योजनेचे वैशिष्ट्य असं आहे की, भारतातील कोणत्याही नागरिकांमध्ये जात, लिंग, वर्ण यानुसार भेदभाव केला जाणार नाही सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. एकदा अर्ज केल्यानंतर https://www.mahadiscom.in/ismart/ कंपनीचे लोक तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणार आहे.
  • याचे वैशिष्ट्य असे आहे की कमी पैशांमध्ये तुम्हाला अखंडित वीस पुरवठा मिळणार आहे.
  • पुण्याला कोणतेही जास्त मेंटेनेस ची गरज नाही. कित्येक वर्ष तुम्हाला बिना मेंटेनन्स ची वीजपुरवठा मिळणार आहे.

solar rooftop yojana बसवण्यासाठी जागा

  • 1 किलोवॅट रूफ टॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी छतावर 10 वर्ग मीटर ची कमीत कमी जागा पाहिजे.

solar rooftop yojana सबसिडी

  • 3 किलो वॅट पर्यंत 40% सबसिडी
  • 3किलोवॅट जास्त पाहिजे असेल तर 20 टक्के सबसिडी मिळते.
  • सामूहिक घ्यायचे असेल तर 20 टक्केच सबसिडी मिळते
रूफ टॉप सोलर पॅनल किलो वॅट सोलर पॅनल ची किंमत
01 किलो वॅट 46,820 रुपये एवढी किंमत
01 किलो वॅट ते 02 किलो वॅट 42,470 रुपये एवढी किंमत
02 किलो वॅट ते 03 किलो वॅट 41,380 रुपये एवढी किंमत
03 किलो वॅट ते 10 किलो वॅट 40,290 रुपये एवढी किंमत
10 किलो वॅट ते 100 किलो वॅट 37,020 रुपये एवढी किंमत
solar rooftop yojana subsidy Maharashtra

rooftop yojana पात्रता

  1. भारताचा रहिवासी पाहिजे.
  2. घरावर जागा 10 वर्ग मीटर पाहिजे.
  3. अर्जदाराचे बँक खाते आधार लिंक पाहिजे.

solar rooftop कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. पॅन कार्ड
  5. जागेचा उतारा
  6. विजेची बिल
  7. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  8. बँक पासबुक
  9. पासपोर्ट साईज फोटो
  10. मोबाईल नंबर व ईमेल आयडी

solar rooftop yojana Maharashtra अर्ज प्रक्रिया

  • रूफ टॉप सोलर पॅनल महाराष्ट्र साठी जर अर्ज करायचा असेल तर [ https://www.mahadiscom.in/ismart/ ] या लिंक वर यायचे आहे.
  • आणि इतर राज्यातील तुम्ही जर रहिवासी असाल तर तुम्ही [ https://www.pmsuryaghar.gov.in/ ] या लिंक वर यायचे आहे. पण आपण महाराष्ट्र संदर्भात अर्ज करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत तर तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून या https://www.mahadiscom.in/ismart/
  • लिंक वर क्लिक करून आल्यानंतर तुम्हाला Want To Install Rooftop Solar? ऑप्शन तुम्हाला दिसेल उजव्या बाजूला आणि त्याच्या खाली Apply Now हा ऑप्शन आहे तरी या Apply Now वर क्लिक करा.
  • समोर तुम्हाला कंझुमर नंबर विचारेल तुमच्या वीज बिलावरील जो कंझुमर नंबर Consumer No. आहे. तो या ठिकाणी टाकायचं आणि शोधा search वर क्लिक करायचं आहे.
  • तुमची डिटेल या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज सादर करायचा आहे.

अशाप्रकारे तुम्ही सोलर पॅनल साठी अर्ज करून घराच्या छतावर रूट टॉप सोलर पॅनल बसू शकता. तुम्हाला ही माहिती जर आवडल्यास इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment