Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे ‘ नोंदणीकृत आहेत तसेच ज्यांचे बांधकाम कामगाराचे कार्ड सक्रिय आहे अशा बांधकाम कामगारांना सन 2024 पासून भांडी योजना सुरू करण्यात आली आहे. bandhkam kamgar या भांडी वस्तूंची किंमत ही 15,000 रुपये ते 20,000 रुपये एवढी आहे. या योजनेचा लाभ फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेला आहे. ही योजना 13 फेब्रुवारी 2024 ते 15 मार्च 2024 पर्यंत भांडी वाटप चालू होती. त्यानंतर ही योजना थोड्या कालावधीसाठी बंद करण्यात आली होती. पण आता मतदान झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ही भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. भांड्याचे सेट मिळाले सुद्धा आहेत. कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करून पूर्ण माहिती पहा
येथे क्लिक करा