एनपीएस पेन्शन योजना : वयाच्या साठ वर्षानंतर पैशाची चणचण भासू नये म्हणून एम पी एस त्याच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही जर या योजनेमध्ये सहभागी असाल, तर तुम्हाला वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन मिळते. एनपीएस पेन्शन म्हणजे NPS New Pension Scheme होय. सुरुवातीपासूनचे ओपीएस OPS Old Pension Scheme लागू होती. पण केंद्र सरकारने 2004 साली नवीन पेन्शन NPS लागू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने 2005सालीलागू करण्याचा निर्णय घेतला.
एनपीएस पेन्शन योजना NPS yojana in Marathi
एनपीएस पेन्शन योजना : नवीन पेन्शन योजना NPS मध्ये जर तुम्ही आत्ताच गुंतवणूक केल्यास तर तुम्हाला आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये किंवा वयाच्या साठी नंतर तुम्हाला NPS पेन्शन मिळायला सुरुवात होते. दरवर्षी जर तुम्ही 50 हजार रक्कम जर एमपीएस मध्ये गुंतवली तर तुम्हाला ऐकारातून सुद्धा सूट मिळते.
NPS yojana in marathi : एनपीएस ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेमध्ये भारतातील कोणताही व्यक्ती पैसे जमा करू शकतो. सरकार हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवते आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावते. तुम्ही जेव्हा वयाची साठी पूर्ण करता त्यानंतर सरकार तुम्हाला एनपीएस NPS मार्फत पेन्शन द्यायला सुरुवात करते.
एनपीएस पेन्शन योजना सहभागी कसे होऊ शकता ?
एनपीएस योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर खूप सोपे आहे. तुम्ही जर म्युचल फंड किंवा बँका यांच्याशी जर चर्चा केली तर तुम्हाला लगेच एनपीएस संदर्भात ती माहिती देतात. किंवा तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र शेजारी संपर्क केला तरीसुद्धा तुम्हाला एमपीएससी संदर्भात ते माहिती देतील. तुम्हाला परवडणारा प्लॅन निवडून तुम्ही एनपीएस मध्ये सहभागी होऊ शकतात. कारण माझ्यासाठी नंतर तुम्हाला आर्थिक चणचण बासू नये असे जर वाटत असेल. आणि एक चांगले पेन्शन महिन्याला मिळावी असे जर वाटत असेल तर तुम्ही या एनपीएस मध्ये सहभागी होऊ शकतात.
बातमी पहा :
- शेळी पालन व्यवसाय सुरू करा सरकार देत आहे लाखो अनुदान..
- तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल
- घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० %
- शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन
- म्हातारपणी पेन्शन देणारी एनपीएस योजना काय आहे पहा
NPS yojana in marathi : एनपीएस मध्ये टीयर 1 आणि टीयर 2 असे दोन पर्याय त्याच्यामध्ये दिलेले असतात. टीयर 1 म्हणजे तुम्ही वयाच्या साठ वर्षाच्या आधीच यामधले रक्कम काढू शकता त्याला फ्री मॅच्युअर विड्रॉल असे सुद्धा म्हणतात. याला एक अट आहे ती म्हणजे टीयर 1 पैसे काढण्यासाठी तुम्ही कमीत कमी दहा वर्षे आधी त्यामध्ये पैसे गुंतवलेले पाहिजे. टीयर 1 तुम्ही जर पैसे काढले तर हे एकूण रकमेच्या 20% रक्कम तुम्हाला मिळते. उरलेली 80 टक्के रक्कम ही वयाच्या साठ वर्षानंतर मिळते.
प्री मॅच्युअल विड्रॉल करण्यासाठी तुम्हाला कारण द्यावे लागते. यामध्ये तुम्ही मुलांचे शिक्षण, लग्न, घर खरेदी, किंवा आरोग्य संदर्भात कामासाठी हे कारण देऊन तुम्हाला काढावे लागतात तरच या योजनेचे पैसे मिळतात. पण ही प्रोसेस खूप वेळ खाऊ आहे.
एनपीएस पेन्शन योजना बंद झालेली परत चालू करता येते का ?
त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही एनपीएस NPS पैसे टाकत असाल आणि काही काळासाठी या पेन्शन योजनेमध्ये राहिले असेल तर याचे पैसे मिळतात का किंवा ही पेन्शन योजना पुढे चालू ठेवता येते का? या संदर्भात माहिती पाहू. याच उत्तर आहे हो. काही काळासाठी जर तुमच्याकडून एनपीएस NPS मध्ये पैसे टाकायचे राहिले असेल तर पुन्हा जर चालू करायचे असेल तर यासाठी काही दंड रक्कम आहे ती भरून तुम्ही ही एनपीएस योजना पूर्ववत करू शकता. कमीत कमी दर वर्षात पाचशे रुपये दर जमा नाही केले तर एनपीएस खाते फ्रीज होते. आणि काही रक्कम भरल्यास ही योजना चालू होते.
मित्रांनो NPS संदर्भात आम्ही महत्त्वाची माहिती शेअर केलेली आहे. तुम्हाला जर या योजनेसंदर्भात अधिक माहिती मिळवायची असेल तर या पेन्शन योजनेच्या तज्ञ व्यक्तीकडून या संदर्भात नक्कीच सल्ला घ्या. त्यानंतरच ही पेन्शन योजना चालू करा.
👇👇👇👇👇👇
👉👉 एनपीएस योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी तसेच एनपीएस योजने संदर्भात माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈
बातमी पहा :
- शेळी पालन व्यवसाय सुरू करा सरकार देत आहे लाखो अनुदान..
- तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल
- घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० %
- शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन