मागेल त्याला शेततळे योजना 2024 : नमस्कार, महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘ मागेल त्याला शेततळे योजना’ सुरू केलेली आहे. मागेल त्याला शेततळे योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशु संवर्धन या मंत्रालयाच्या अधीन योजना आहे. या मागेल त्याला शेततळे योजना, योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शेततळे मंजूर केले जात आहेत. या शेततळ्याचा फायदा शेतकऱ्याला आपल्या पिकासाठी नक्कीच करता येणार आहे. शेततळ्यामुळे तुम्ही पावसाचे पाणी शेतामध्ये साठवून तुम्ही कधीही भरघोस पीक घेऊ शकता.
मागेल त्याला शेततळे योजना 2024 : महाराष्ट्र राज्य बहुतांश दुष्काळी प्रदेश असल्याकारणाने तसेच मराठवाडा हा अतिशय दुष्काळी असल्याकारणाने सरकारने ही योजना काढलेली आहे. मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडतो. त्यामुळे तेथे हिवाळ्यानंतर पिण्याचे पाण्याची सुद्धा समस्या जाणवते. तुमच्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस कमी पडतो, या पावसाच्या पाण्याचे शेततळ्यामध्ये संचयन करून तुम्ही हे पाणी शेतीसाठी वापरू शकता.
शेततळ्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्याला कधीही कोणतेही पिक घेता यावे हा आहे. ( The main purpose of a Magel Tyala Shetale Yojana scheme is to enable the farmer to grow any crop at any time. )
आपण या लेखांमध्ये ‘ मागेल त्याला शेततळे योजना 2024 ‘ या योजना संदर्भात माहिती पाहणार आहोत, यामध्ये योजना काय आहे, योजनेची उद्दिष्टे, अर्ज कसा भरणार त्यानंतर त्याला कोणते कोणते आवश्यक कागदपत्रे, किती दिवसात मंजूर होते याबद्दल माहिती पाहणार आहोत.
बातमी पहा :
Magel Tyala Shetale Yojana 2024 : Hello, Maharashtra Government has recently launched ‘Magel Tyala Shetale Yojana 2024’. Magel Tyala Shetale Yojana is a scheme under the Ministry of Agriculture, Animal Husbandry, Government of Maharashtra. Farm farms are being sanctioned to the eligible beneficiaries under the scheme.
The farmer can definitely benefit from this farm for his crops. Because of the farm you can store the rain water in the field and you can have a bountiful crop at any time.
महाराष्ट्रात बहुतांशी शेती ही पारंपारिक पद्धतीने केले जाते. महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळी असल्याकारणाने या पावसाचा हा शेतीवर होत असतो. त्यामुळे शेती व्यवस्थित करता यावे तसेच या पावसामुळे शेती करण्यामध्ये काही अडचणी याव्या नाही म्हणून शासनाने 9 फेब्रुवारी 2016 रोजी मागेल त्याला शेततळे योजना मंजूर केली.
योजना | मागेल त्याला शेततळे योजना |
सुरुवात | महाराष्ट्र शासनाने सुरू केली |
योजनेचा उद्देश | मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे तयार करून दिले अथवा शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत करणे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
लाभ | 75,000 रुपये |
अर्ज | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | ऑनलाईन लिंक साठी इथे क्लिक करा |
अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. यामध्ये म्हणजे तुम्हाला शेततळे कसे पाहिजे इनलेट आउटलेट्सह पाहिजे किंवा इनलेट आउटलेट शिवाय पाहिजे हे महत्त्वाचे आहे.
त्यानंतर शेततळ्याची साईज व्यवस्थित निवडा. लांबी रुंदी आणि खोली किती पाहिजे ती पहा.
बातमी पहा :
मागेल त्याला शेततळे योजना ही 2016 साली ‘ महाराष्ट्र राज्य सरकारने ‘ काढलेली आहे. या मागे त्याला शेततळे योजना, योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेततळे देण्याचा आहे. या शेततळे मार्फत शेतकरी आपल्या शेतीला 24 तास तसेच 365 दिवस कधी ही पाणीपुरवठा करू शकतील.
मागेल त्याला शेततळे योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी सरकारमार्फत अनुदान दिले जाते. या अनुदानाचा वापर करून प्रत्येक शेतकरी या योजनेमध्ये लाभार्थी असेल तो शेततळे बांधणार आहे आणि शेतीला पाणीपुरवठा करणार आहे. शेततळे बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 50,000 रुपये पेक्षा जास्त अनुदान दिले जात आहे.
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा व आठ अ उतारा, जातीचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड तसेच महत्त्वाची कागदपत्रे लागतात.
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…
Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…
Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…
solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…