Soyabean Mandi live rate : शेतकरी बंधुनो आपल्या या कृषी बाजारभाव . इन या संकेतस्थळावर आपण विविध पिकाचे चालू बाजारभाव या संदर्भात येथे माहिती टाकत असतो. आपल्या शेतकऱ्याला कोठे बाजारभाव चांगला मिळेल या ठिकाणी माहिती व्यवस्थित आणि अचूक टाकलेली असते. जरी काही बाजारभाव संदर्भात माहिती हवी असेल तर त्या स्थानिक बाजारभाव समितीचे अर्थात कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत नंबर टाकलेले आहेत त्या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही या संदर्भात अधिकची माहिती विचारू शकता.
Soyabean Mandi live rate : या सोयाबीन संदर्भात आपण आजचा साधारण बाजारभाव तसेच कमीत कमी बाजारभाव आणि जास्तीचा बाजारभाव काय होता याबद्दल माहिती पाहणार आहोत.
1. अहमदनगर राहता कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन बाजारभाव :
राहता कृषी बाजार समिती मध्ये आज सोयाबीन ला कमीत कमी 4500 प्रती क्विंटल दर मिळाला, तसेच सरासरी हा दर 4576 रुपये प्रती क्विंटल मिळाला आहे आणि या सोयाबीन ला राहता कृषी बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त 4629 प्रती क्विंटल हा दर भेटला आहे.