Free Solar Cooking Stove Subsidy Scheme : नमस्कार , केंद्र सरकार मार्फत ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिला यांना स्वयंपाक व्यवस्थित करता यावा यासाठी केंद्र सरकारने योजना आणली. मुळात ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाक करण्यासाठी रानावनात जाऊन लाकडे गोळा करून, ते घरी आणणे… त्यानंतरच स्वयंपाक करणे. स्वयंपाक करताना मोठ्या प्रमाणावर धूर चा सामना करणे. अशा कारणामुळे महिलांना फुफुसा संदर्भात अनेक आजारांना सामोरे जावे लागायचे.
महिलांना मिळत आहे डबल बर्नर सोलर चूल Free Solar Cooking Stove Subsidy Scheme
याला उपाय म्हणून केंद्र सरकारने ‘ 01 मे 2016 ‘ रोजी उज्वला योजनेची सुरुवात केली. या उज्वला योजनेअंतर्गत महिला सहस्तेने आणि मोफत गॅस सिलेंडर घेऊ शकत आहेत. याचा फायदा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील महिला यांना होत आहे.
हि बातमी पहा : लेक लाडकी योजना ! या योजनेतून कुटुंबाला लाखो रुपये मिळतात आताच भरा अर्ज…..
पण आज आपण महिलांना या गॅस सिलेंडर पासून सुद्धा आराम मिळणार आहे. कारण गॅस सिलेंडर ची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. त्या संदर्भात सरकारने सुद्धा एक योजना आणलेली आहे. ‘ मोफत सूर्यचूल योजना ‘ या योजनेअंतर्गत महिला सौर चूल घेऊ शकतात. आणि त्याद्वारे स्वयंपाक करू शकतात. याला अतिरिक्त कोणताही खर्च येत नाही.
मित्रांनो सरकार ची ‘ मोफत सूर्यचूल योजना ‘ ही सर्वांसाठी नाही. मित्रांनो एका संस्थेमार्फत सर्वांना मोफत सूर्यचूल मिळणार आहे अर्थात संस्था ‘ इंडियन ऑइल ‘ ने आणलेली आहे आज आपण सर्वांसाठी ‘ सूर्यचूल योजना ‘ Indoor Solar Cooking System योजना आणलेली आहे. या योजने संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.
अर्ज करण्यासाठी लिंक https://iocl.com/IndoorSolarCookingSystem
👉👉 सूर्य चूल आत्ताच्या आत्ता येण्यासाठी येथे अर्ज करा लगेच मिळेल 100% 👈👈
महिलांना मिळत आहे डबल बर्नर सोलर चूल Wome get easy fre of cost solar stove, application Process
- मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर सुरुवातीला https://iocl.com/IndoorSolarCookingSystem या लिंक वर यायचे आहे.
- लिंक वर आल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करताना युद्ध माहिती या ठिकाणी विचारले जाते.
- यामध्ये तुमचे नाव विचारले जाते, नंतर कंपनी असेल तर कंपनीचे नाव टाकायचं, नसेल तर नो म्हणा या ठिकाणी !
- त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे.
- त्याच्या खाली तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे.
- त्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन ऑप्शन शो होईल, मग राज्य निवडायचे आहे.
- राज्य निवडल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे,
- त्यानंतर तुमच्या फॅमिली मध्ये किती लोक आहेत याची माहिती या ठिकाणी टाकायचे आहे ( संख्या )
- तुम्ही किती एलपीजी सेंटर वापरता वर्षाला या संदर्भात खाली माहिती द्यायची आहे.
- तुमच्याकडे सोलर पॅनल साठी किती जागा मोकळीक आहे या संदर्भात माहिती द्यायची आहे.
- तुम्हाला किती बर्नरचा सोलर स्टो पाहिजे. एकच पाहिजे का डबलचा पाहिजे यावर टीक मार्क करायचे आहे.
- तुम्हाला किती सोलर कुकर पाहिजे त्यांच्या कॉन्टिटी संदर्भात माहिती द्यायची आहे.
- त्यानंतर शेवट तुमच्या काही क्वेरी असतील या संदर्भात माहिती भरायची आहे.
- त्यानंतर काही दिवसातच तुमचे नाव यादी ला येईल. आणि इंडियन ऑइल ही कंपनी तुम्हाला ‘ मोफत असणारे सोलर स्टो योजना ‘ देईल. अशाप्रकारे तुम्ही अर्ज करून हे सोलर गॅस किंवा चूल मिळू शकता.
हि बातमी पहा : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन…